सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाईट भाग्य.
उदाहरणे : दुर्भाग्याने त्याचे कोणतेही काम सुरळीत होत नाही अजूनही त्याचे नष्टचर्य संपले नाही
समानार्थी : दुर्दैव, दुर्भाग्य, नष्टचर्य, निदैव
मंद या बुरा भाग्य।
An unfortunate state resulting from unfavorable outcomes.
अर्थ : चांगले भाग्य नसलेली व्यक्ती.
उदाहरणे : त्या दुर्दैव्याला आईवडिलांचा आधार मिळाला नाही.
समानार्थी : दुर्दैवी
वह व्यक्ति जो भाग्यशाली न हो।
One at a disadvantage and expected to lose.
स्थापित करा